*⚡वेंगुर्ला ता.१८-:* दत्त जयंतीचे औचित्य साधून विठ्ठल पंचायतन खानोली-सुरंगपाणी येथे २० डिसेंबर रोजी रात्रौ ७ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळाचा ‘माझे माहेर पंढरी‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे. आदमापूरच बाळूमामा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ व विठ्ठलभक्तीवर आधारीत हा नाट्यप्रयोग असून रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सुरंगपाणी येथे उद्या ‘माझे माहेर पंढरी‘
