मळगाव ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारासंदर्भात आयुक्त पातळीवर चौकशी होणार
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही : राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांच्या समवेत ग्रामस्थांनी घेतली भेट सावंतवाडी ता.३०-: मळगाव ग्रामपंचायतीच्या चौदा वित्त आयोग व ग्राम निधीत झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात आयुक्त पातळीवर चौकशी केली जाईल अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज ग्रामस्थांना दिली. मळगाव ग्रामस्थांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांच्यासमवेत मंत्री मुश्रीफ यांनी भेट घेतली….
