कुडाळमध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता बसेल

अरुण दुधवडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला विश्वास

सावंतवाडी ता.३०-: कुडाळ नगरपंचायतीत महाविकास आघाडीचीच सत्ता स्थापन होईल, असा विश्वास सिंधुदुर्ग शिवसेन संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी प्रस्ताव आला आहे. या प्रस्तावाचे शिवसेनेकडून स्वागतच आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवर याबाबत सर्व चर्चा करून त्यानंतरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page