सिंधुदुर्ग जिल्हा मनसेची १६ फेब्रुवारी रोजी महत्त्वाची बैठक
जि.प.,पंस.निवडणुका लढवण्याबाबतची चर्चा होणार कणकवली ता.१४-:* सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वाची बैठक मनसे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली बुधवार १६ फेब्रुवारी ब२०२२ रोजी सकाळी १०.३० वा. मनसे मध्यवर्ती कार्यालय, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महत्त्वाचे विषयावर चर्चा तसेच विचार विनिमय होणार असून मुंबई येथे…
