काँग्रेसच्या आफ्रिन करोल नगराध्यक्ष, सेनेचे मंदार शिरसाट उपनगराध्यक्ष
कुडाळ ता.१४-:* हाय होल्टेज ड्रामा ठरलेल्या कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या सौ.आफ्रीन करोल पदी तर उपनगराध्यक्षपदी मंदार शिरसाट यांची निवड झाली. महाविकास आघाडीच्या गोठ्यात उत्सवाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
