पोलिस स्थानकात तक्रार दाखल…
मालवण ता.१३-:* मालवण कट्टा वाईरकरवाडी येथे एका दुकानाच्या काउंटरवर ठेवलेला मोबाईल चोरी प्रकरणी एका महिलेने दिलेल्या तक्रारी नुसार मालवण पोलीस ठाण्यात रविवारी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती मालवण पोलिसांच्या वतीने देण्यात आली.
