शासकीय भात खरेदी-विक्री मुदत आज संपणार

जाचक अटींमुळे अनेक शेतकरी भात विक्री पासून लांब;३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची खा राऊत यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

ओरोस ता.१४-: शेतकऱ्यांकडील शासकीय भात खरेदी विक्रीची मुदत आज दिनांक १४ फेब्रुवारी रोजी संपत असून, भात खरेदी विक्रीच्या या वर्षी बदललेल्या निकषामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे भात अद्याप खरेदी झाले नसल्याने, भात खरेदीची मुदत १ महिना वाढवून देण्यात यावेत. याबाबत ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत वाढवून देण्याचे आदेश सर्व शासकीय केंद्रांवर देण्याची कार्यवाही करण्याची तात्काळ देण्यात यावेत अशा सूचना खासदार विनायक राऊत यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

You cannot copy content of this page