शिवजयंती निमित्त मनसेचा शिव आरोग्य सप्ताह संपन्न…
सावंतवाडी ता.२७-: मनसे सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम (जीजी) उपरकर यांच्या संकल्पनेतून आणि शहर मध्यवर्ती कार्यालय तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त “शिव आरोग्य सप्ताह” साजरा करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व तेजस्विनी हेल्थकेअर यांच्या संयुक्त विद्यमानाने “शिव आरोग्य सप्ताह” ओटवणे, विलवडे , आरोस धाकोरे येथे सुरू होऊन त्याची सांगता शहर मध्यवर्ती कार्यालय सावंतवाडी…
