सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला देणार कॉर्परेट लूक

आ दीपक केसरकर यांची भेटी दरम्यान ग्वाही

सावंतवाडी ता.२७-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला कॉर्पोरेट लूक देण्यात येणार असून, शस्त्रक्रिया विभाग सुसज्ज करून आधुनिक करण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथे उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यावर दिली आहे.

यावेळी शहरात मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल साठी जागा उपलब्ध न झाल्यास बाहेरचावाडा येथील जागेत किंवा वेत्ये येथे हलविण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

You cannot copy content of this page