नगरपालिका निवडणुकीपूर्वी शहराचा कायापालट होणार…

आमदार दीपक केसरकर यांची माहिती; चुकीचे लोक सत्तेवर आल्याने अधिकारी शहरात यायला घाबरतात…

सावंतवाडी ता.२६ प्रसन्न गोंदावळे-:* सावंतवाडी नगरपालिकेची निवडणुक लागण्यापूर्वी सावंतवाडी शहराचा कायापालट होणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. आता पर्यंत ज्याप्रमाणे शहराचा विकास केला तसाच विकास यापुढे देखील करणार असून, निवडणुकीपूर्वी शहराचा चेहरा बदलेला दिसणार आहे.

असे ते बोलताना म्हणाले की, चुकीचे लोक सत्तेवर आल्याने शहरात अधिकारी यायला घाबरतात असा खोचक टोला भाजपचे नाव न घेता त्यांनी लगावला आहे.

You cannot copy content of this page