Headlines

Global Maharashtra Breaking News

मळगाव शालूमंगल हाॅल येथे उद्या दशावतार नाट्यप्रयोग

सावंतवाडी ता.०५-:* श्री भालचंद्र सावंत मित्रमंडळ, आयोजित मळगाव शालू मंगल कार्यालय येथे रविवार 6 मार्च रोजी रात्री 8. वाजता चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांचा कृष्ण सुदामा भेट हा नाट्यप्रयोग होणार आहे तरी सर्व नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा.

Read More

ग्रामपंचायतीने तारकर्लीच्या नावलौकीकाला साजेसे काम करावे – निलेश राणे

मालवण (प्रतिनिधी) आज तारकर्ली गावचे नाव जागतिक पर्यटन नकाशावर झळकत आहे. एक उत्तम दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून तारकर्ली गावच्या ग्रामपंचायतीची जबाबदारी देखील मोठी असून गाव विकासाची ही घोडदौड कायम ठेवली पाहिजे. ग्रामपंचायतीची इमारत अतिशय उत्तमप्रकारे नूतनीकरण करण्यात आले असून तारकर्ली ग्रामपंचायतीने तारकर्लीच्या नावलौकीकाला साजेसे काम करावे, गावच्या विकासकामात सहकार्य करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन…

Read More

भारतीय भ्रष्टाचार संस्था महिला अध्यक्ष पदी सौ स्वामिनी परब

ओरोस ता.०५-:* भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला विंग च्या अध्यक्ष पदी कुडाळ तालुक्यातील बाव येथील सौ. स्वामिनी सुधीर परब यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था ही १९९९ पासून कार्यरत असलेली संस्था आहे. ही संस्था जनहित व सामाजिक हितासाठी कार्य करते. आता ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हे कार्य सुरू करणार आहे. जिल्ह्यात…

Read More

सावंतवाडी येथे उद्या कामत स्वरांजली कार्यक्रम

सावंतवाडी ता.०५-:* सिंधुदुर्गातील कलासाधकां तर्फे व नादब्रम्ह या संगीत संस्थेच्याच्या वतीने पं. रामदास कामत स्वराजली कार्यक्रमाचे आयोजन दि ६ रोजी रविवारी सायं ४ वा येथील कळसुलकर हायस्कूल सभागृहात करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन नादब्रम्ह चे अध्यक्ष प्रदीप शेवडे यांनी केले आहे.

Read More

मनसे हिवाळे विभागीय अध्यक्षपदी सत्यवान घाडीगांवकर

मालवण ता.०५-:* मालवण तालुक्यातील हिवाळे विभागातील मनसे पदाधिकारी नियुक्ती मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यात मनसे हिवाळे विभागीय अध्यक्षपदी सत्यवान घाडीगांवकर यांची नियुक्ती करण्यात आली. हिवाळे विभागातील काही ग्रामस्थांनी नुकताच मनसे पक्षात प्रवेश केला. यावेळी हिवाळे विभागीय अध्यक्षपदी सत्यवान घाडीगांवकर, उपविभागीय अध्यक्षपदी पुरुषोत्तम गावकर यांची नियुक्ती परशुराम उपरकर यांनी…

Read More

खारेपाटण शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे शुभेच्छा समारंभ

कणकवली ता.०५-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ न म.विद्यालय व जुनियर कॉलेज खारेपाटण येथे इयत्ता बारावी शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे माजी राज्य उपाध्यक्ष शंकरराव कोकितकर उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भिकाजी कर्ले, तसेच मुख्याध्यापक प्रकाश अकिवाटे, पर्यवेक्षक संजय सानप, संचालक विजय…

Read More

खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग ता.०५-:* रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकसभा शिवसेना खासदार श्री विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे.. *रविवार दिनांक ०६ मार्च २०२२* *सकाळी १०.०० वाजता*-कुडाळ नगरपंचायत बैठक *(स्थळ-:महालक्ष्मी हॉल क्र.२,कुडाळ)* *दुपारी ४.०० वाजता-* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग कृती समितीच्या वतीने करण्यात येणाऱ्या कृतज्ञता सोहळ्यास उपस्थिती *(स्थळ-:आर.पी.डी. कॉलेज सावंतवाडी)* *सायंकाळी ७.००…

Read More

प्रशासन व नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नाने शहराला स्वच्छतेचे लागेल वळण

सीओ संतोष जिरगे यांना विश्वास मालवण ता.०५-:* पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या मालवण शहरात स्वच्छते साठी नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील असून शहरातील काही स्वयंसेवी संस्थाही स्वच्छतेसाठी चांगल्या संकल्पना राबवत आहेत. स्वच्छता उपक्रमात तंत्रज्ञानाचा उपयोग झाल्यास या कार्यात सुलभपणा येऊ शकतो. शहरातील समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी निधी मिळावा अशी मागणी आपण शासनाकडे केली आहे. प्रशासन व नागरिक यांचे…

Read More

असलदे ग्रामपंचायतीतर्फे महीला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

कणकवली ता.०५-:* कणकवली तालूक्यातील असलदे ग्रामपंचायतीच्या वतीने जागतीक महीला दिनानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार 7 मार्च 2022 रोजी सकाळी 9 ते 12 पर्यंत मोफत डोळेतपासणी शिबिर ,रांगोळी स्पर्धा ,दुपारी 12 ते 1 पाककला पाककलेत महीलांनी घरूनच पदार्थ तयार करून आणायचे आहेत. मंगळवार 8 मार्च रोजी सकाळी 9 ते 10 महीलांसाठी संगीत खुर्ची…

Read More

प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन

आंबोलीतील काबूलायतदार गावकार आक्रमक;सरकारला जागे करण्यासाठी ८ मार्चला धरणे आंदोलन करण्याचा दिला इशारा सावंतवाडी ता.०५-:* आंबोलीतील कबुलायतदार गावकार जमिन प्रश्नी पुकारण्यात आलेल्या आंदोलना बाबत तोडगा काढण्यासाठी येथील मा. प्रांताधिकारी यांनी आयोजित केलेल्या बैठकित विविध विषयावर चर्चा करण्यात आली चर्चेअंती वरिष्ठ स्थरावर पाठपुरवठा करू असे आश्वासन प्रांताधिकारयाकडून देण्यात आले. मात्र पदाधिकारी व अधिकारी यांनी गेली अनेक…

Read More
You cannot copy content of this page