सिंधुदुर्ग ता.०५-:* रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकसभा शिवसेना खासदार श्री विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे..
*रविवार दिनांक ०६ मार्च २०२२* *सकाळी १०.०० वाजता*-कुडाळ नगरपंचायत बैठक *(स्थळ-:महालक्ष्मी हॉल क्र.२,कुडाळ)* *दुपारी ४.०० वाजता-* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग कृती समितीच्या वतीने करण्यात येणाऱ्या कृतज्ञता सोहळ्यास उपस्थिती *(स्थळ-:आर.पी.डी. कॉलेज सावंतवाडी)* *सायंकाळी ७.०० वाजता-* कोकणकन्या एक्सप्रेसने चिपळूणकडे प्रयाण
