सावंतवाडी येथे उद्या कामत स्वरांजली कार्यक्रम

सावंतवाडी ता.०५-:* सिंधुदुर्गातील कलासाधकां तर्फे व नादब्रम्ह या संगीत संस्थेच्याच्या वतीने पं. रामदास कामत स्वराजली कार्यक्रमाचे आयोजन दि ६ रोजी रविवारी सायं ४ वा येथील कळसुलकर हायस्कूल सभागृहात करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन नादब्रम्ह चे अध्यक्ष प्रदीप शेवडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page