Global Maharashtra Breaking News

*नेमळे येथील रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवप्रतिष्ठान सांस्कृतिक मंडळ नेमळे व सिंधूमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन *⚡सावंतवाडी ता.१४-:* शिवप्रतिष्ठान सांस्कृतिक मंडळ नेमळे व सिंधूमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळा नेमळे कुंभारवाडी येथे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग रक्तमित्र…

Read More

महागाई विरोधात कॉग्रेसची शहरात जनजागरण अभियान फेरी…

सावंतवाडी देशातील महागाई विरोधात येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आज सावंतवाडी शहरात जन जागरण अभियान फेरी काढली यावेळी पदाधिकाऱ्यांकडून कृत्रिम महागाई वाढवणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. शहरातील गांधी चौकात काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या जनजागरण फेरी ला सुरुवात करण्यात…

Read More

कंगना राणावत हिच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा…

राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष सौ सावली पाटकर यांची निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षक यांच्याकडे मागणी *⚡सावंतवाडी ता.१४-:* अभिनेत्री कंगना राणावत हिने भारताला १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्य बाबत अपमानास्पद वक्तव्य करून, देशाच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा तसेच सीमेवर बलिदान देणाऱ्या सैनिकांचा अपमान केला असून, तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी…

Read More

फोंडाघाट पावणादेवी ग्रामस्थांचा शिवसेना पक्षात प्रवेश

जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी केले स्वागत *⚡कणकवली ता.१४-:* महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , खास.विनायक राऊत , पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या कार्याने प्रेरित होवून जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या नेतृत्वाखाली जि. प. सदस्य संजय आंग्रे, माजी सभापती संदेश पटेल, यांच्या सहकार्याने फोंडाघाट पावणादेवी वाडीतील ग्रामस्थांनी व शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष…

Read More

सेवानिवृत्त महावितरण कर्मचारी मारुती लक्ष्मण राऊळ यांचे निधन

*⚡कणकवली ता.१४-:* कणकवली तालुक्यातील हळवल येथील रहिवासी निवृत्त महावितरण कर्मचारी श्री. मारुती लक्ष्मण राऊळ ( वय ६७ वर्षे ) यांचे रविवार १४ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी पहाटे ३.०० च्या सुमारास दुःखद निधन झाले. शांत स्वभाव आणि शिस्तप्रिय म्हणून हळवल पंचक्रोशीत राऊळ यांची ओळख होती त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,…

Read More

अखेर त्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी केला उलगडा…

सावंतवाडी पोलिसांना यश; मानखुर्द येथून संशयित आरोपीला अटक *⚡सावंतवाडी ता.१३-:*  सावंतवाडी शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर सावंतवाडी पोलिसांनी उलगडा केला असून, आज त्या संशयित युवकाला सावंतवाडी पोलिसांनी मानखुर्द, मुंबई येथून अटक केली आहे. यावेळी त्याची चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली असून, सोन्याची चेन चोरण्याच्या उद्देशाने त्याने हे खून केल्याचे कबूल केले…

Read More

फोवकांडा येथे रिक्षा आणि अल्टो चा अपघात…

मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ येथे एका रिक्षा चालकाने समोरून येणाऱ्या अल्टो कारला रिक्षा घासल्याने अल्टो कारचे नुकसान झाले. यामुळे रिक्षा चालक व कार चालक यांच्यात रस्त्यातच वाद झडल्याने या मुख्यमार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीने हा वाद मिटल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ…

Read More

कथामालेचा ‘नाथ पै युवाशक्ती पुरस्कार’ आचरा येथील यशराज प्रेरणा युवा संघटनेला जाहीर

*⚡मालवण ता.१३-:* अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण तालुका शाखेचा ‘बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्कार’ मालवण तालुक्यातील आचरे येथील ‘यशराज प्रेरणा’ ह्या युवा संघटनेला जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्कार वितरण सोहळा बॅ. नाथ पै यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवार दि.१६ जानेवारी २०२२ रोजी आचरे येथे संपन्न…

Read More

गरीब व गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील…

सुतार समाज जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री यांचे प्रतिपादन वैभववाडी प्रतिनिधी समाजाच्या विकासासाठी समाज बांधवांची एकजूट महत्त्वाची आहे. समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. तरुणांनी रोजगाराच्या संधी शोधून आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. असे प्रतिपादन सुतार समाज मंडळाचे जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार-शिल्पकार समाज…

Read More

प्रशिक्षणाच्या अटीमुळे निवडश्रेणी लाभापासून वंचित शिक्षकांना मार्गदर्शन करणार

ओरोस येथे 17 रोजी खास मार्गदर्शन सभेचे आयोजन *⚡कणकवली ता.१३-:* शासनाकडून सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम मुळातच अतिविलंबाने सुरु झाला . तसेच आलेला प्रशिक्षण कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने वेळीच व योग्य प्रकारे राबविला नाही परिणामी तत्कालीन कार्यरत शिक्षकांची निवडश्रेणी लाभासाठीच्या प्रशिक्षणाची अट पूर्ण होऊ शकली नाही . यात शिक्षकांचा कोणताही दोष नसताना ते शिक्षक…

Read More
You cannot copy content of this page