घे भरारी फाऊंडेशनच्या माध्यमातून उद्या महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर…

नागरिकांनी सहभागी होण्याचे अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांचे आव्हान…

सावंतवाडी ता.०७-: घे भरारी फाऊंडेशन आणि सारथी फाऊंडेशन, ग्लोबल फाऊंडेशन, YHS फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक ८ मार्च रोजी सावंतवाडी येथील दैवज्ञ गणपती मंदिर येथे नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, व डोळे, नाक, घसा तपासणी यासंदर्भात आरोग्य तपासणी होणार असून, या शिबिराचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा मोहिनी मडगावकर आणि उपाध्यक्षा रिया रेडीज यांनी केले आहे.

You cannot copy content of this page