आगामी निवडणूका स्वबळावर लढविणार-संजय पडते
*⚡वेंगुर्ला ता.१४-:* आगामी होणा-या नगरपरिषद, जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका शिवसेना स्वबळावर लढविणार असून त्यासाठी संघटना बांधणीसाठी वाडीवार गटप्रमुख नेमण्यात येणार आहेत. या गटप्रमुखांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री यांचे सहाय्यक पवार हे एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिबिर घेणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी वेंगुर्ला येथे दिली. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आज…
