जिल्हा परिषदेच्या शेवटच्या सभेत जिल्हा परिषद सदस्य आक्रमक
निषेधाचा बॅनर परिधान करून केला सभागृहात प्रवेश ओरोस प्रतिनिधी भगवी टोपी आणि निषेध फलक परिधान करून आज शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषद मधील विविध घोटाळ्याबाबत आवाज उठविला. जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर जमत या सदस्यांना घोटाळे बाज जिल्हा परिषदेचा निषेध असो.. घोटाळ्याची चौकशी झालीच पहिजेचा घोषणा दिल्या. तसेच या सदस्यांनी निषेध फलक बॅनर परिधान करून जिल्हा…
