सावंतवाडी ता.१५-:* येथील तालुक्यातील धाकोरे ग्राम पंचायत कर्मचारी राजन नाईक यांची शेर्ले ग्रामपंचायत ग्रामसेवक पदी नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे नियुक्तीपत्र ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील यांनी दिले यांच्या ग्रामसेवक पदाच्या नियुक्तीने संघटनेच्या प्रयत्नांना यश आले आहे याबद्दल संघटनेचे हरिश्चंद्र आसयेकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी प्रजित नायर यांचे आभार व्यक्त केले आहेत
शेर्ले ग्रामसेवक पदी राजन नाईक यांची नियुक्ती …
