Headlines

Global Maharashtra Breaking News

कासार्डेत प्लॅस्टिक कचरा गोळा करून साजरी केली होळी

महिलांची पर्यावरणपुरक आणि स्वच्छतेचा संदेश देणारी आदर्श होळी कणकवली ता.१८-:* कणकवली तालुक्यातील कासार्डे आनंदनगर मधील महिलांनी एकत्र येत होळीच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबवून समाजाला वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. कासार्डे आनंदनगरमधील माळरानावर पसरलेला प्लॅस्टिक कचरा, असंख्य काचेच्या बाटल्या व इतर कचरा जमा करीत स्वच्छता मोहीम राबवले.प्रथम काचेच्या बाटल्यांची योग्य ती विल्हेवाट लावत उर्वरित प्लॅस्टिक…

Read More

सावंतवाडी शहरात शिमगा उत्सवात प्रारंभ…

सावंतवाडी ता.१७-:* सावंतवाडी शहरात आज ठिकठिकाणी पाच दिवसांच्या शिमगोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.कोरोना कालावधीत लॉकडाऊनमुळे गेले दोन वर्ष एकदम साध्य पध्दतीने शिमगोत्सव साजरा करण्यात आला होता. मात्र यावर्षी कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने दोन वर्षानंतर पुन्हा एकदा शिमगोत्सवास उत्साहात सुरुवात झाली. सावंतवाडी शहरात चितारआळी, सालईवाडा, वैश्यवाडा, खासकीलवाडा, जुना बाजार, शिरोडानाका, उभाबजार आदी ठिकाणी होळी उभारण्यात आली….

Read More

आनंदीबाई रावराणे महाविद्यालय आणि रोटरी क्लब तर्फे आयोजित रक्तदान शिबिर संपन्न…

२५ रक्तदात्यानी केले रक्तदान… वैभववाडी प्रतिनिधी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय व रोटरी क्लब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात एकुण 25 जणांनी रक्तदान केले. या शिबिराच्या उद्धाटन प्रसंगी संस्थेचे स्थानिक समिती अध्यक्ष, सज्जनकाका रावराणे, संस्थेचे सचिव विजय रावराणे, सागर रावराणे, प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, रोटरी क्लब अध्यक्ष संतोष टक्के, सचिव संजय रावराणे यांनी मनोगत…

Read More

टीचर टॉक फोरम’ वैभववाडी तालुकाध्यक्षपदी संदेश तुळसणकर

सचिवपदी सागर पेंडूरकर यांची निवड ;एस.आर.दळवी फौंडेशनची कार्यकारणी जाहीर वैभववाडी ता.१७-:* एस.आर.दळवी फाऊंडेशन या मुंबईस्थित सर्व स्तरावरील शिक्षकांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेची वैभववाडी तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. तालुका अध्यक्षपदी संदेश तुळसणकर (अर्जून रावराणे विद्यालय वैभववाडी) यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष (सदस्यत्व विकास) पदी श्री. प्रफुल्ल जाधव (महालक्ष्मी विद्यामंदीर कोकिसरे), उपाध्यक्ष (कार्यक्रम) पदावर…

Read More

माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथे ६४ जणांना ई श्रम कार्डचे वाटप…

वेंगुर्ले ता.१७-:* भाजपा वेंगुर्ले च्या वतीने प्रदेश चिटणीस व मा. खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले तालुक्यातील ६४ पुरुष व महिलांना मोफत ई – श्रम कार्ड चे वाटप करण्यात आले.तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुरवातीला निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या . तसेच त्यांच्या हातून जनतेची सेवा होण्यासाठी लवकरात लवकर आमदार होवोत अशी…

Read More

उपजिल्हा रुग्णालयातील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन…

सावंतवाडी ता.१७-:* येथील उपजिल्हा रुग्णालयातील अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आज आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्त्रीरोग तज्ञ डॉ दुर्भाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे.हा रस्ता होण्यासाठी सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी या संस्थेने पाठपुरावा केला होता. यावेळी शहर प्रमुख बाबू कुडतरकर, ज्येष्ठ माजी नगरसेविका लोबो, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, प्रतिक बांदेकर, सामाजिक…

Read More

विविध सामाजिक उपक्रम राबवत निलेश राणे यांच्या वाढदिवस सावंतवाडीत साजरा…

गरजू महिलांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप… सावंतवाडी ता.१७-:* भाजप प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी भाजप कडून शहर व तालुक्यातील २०० गरीब महिलांना माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. तसेच यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. तसेच अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवत माजी…

Read More

माजगाव येथे युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…

सावंतवाडी ता.१७-:* तालुक्यातील माजगाव येथील एका युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असून, ही घटना आज सायंकाळी उघडकीस आली आहे. सबंधित युवतीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Read More

डाक सेवकांचा २८, २९ ला देशव्यापी संप

ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सहभागाचे आवाहन ओरोस ता.१७-:* विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ व २९ मार्च या कालावधीत पुकारलेल्या देशव्यापी संपात ज़िल्ह्यातील डाक सेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना, सिंधुदुर्गच्यावतीने करण्यात आले आहे. अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना सिंधुदुर्गच्यावतीने केंद्रीय शाखेच्या आदेशानुसार विभागीय पातळीवर धरणे आंदोलन…

Read More

खडी क्रशर मशीनची वाहतूक करताना वीजवाहिन्या तुटून घरगुती उपकरणांचे नुकसान…

ग्रामस्थ आक्रमक; क्रशर मशीनसह वाहतूक करणारे वाहन नागरिकाने धरले रोखून दोडामार्ग ता.१७-:* शिरंगे बुडीत क्षेत्रात एका दगड खाणीवर चेन असलेला खडी क्रशर मशिन नेण्यात आली होती.ही मशिन बुधवारी रात्री उशिरा एका मोठ्या वाहनात भरुन ती दोडामार्ग येथे नेली जात असताना साटेली भेडशी बाजारपेठ मध्ये वीज वाहिन्या खाली आहेत त्यामुळे.खडी क्रशर मशिन नेते वेळी लाकडी बांबू…

Read More
You cannot copy content of this page