सावंतवाडी ता.१७-:* तालुक्यातील माजगाव येथील एका युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असून, ही घटना आज सायंकाळी उघडकीस आली आहे. सबंधित युवतीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
माजगाव येथे युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…
