Headlines

आनंदीबाई रावराणे महाविद्यालय आणि रोटरी क्लब तर्फे आयोजित रक्तदान शिबिर संपन्न…

२५ रक्तदात्यानी केले रक्तदान…

वैभववाडी प्रतिनिधी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय व रोटरी क्लब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात एकुण 25 जणांनी रक्तदान केले. या शिबिराच्या उद्धाटन प्रसंगी संस्थेचे स्थानिक समिती अध्यक्ष, सज्जनकाका रावराणे, संस्थेचे सचिव विजय रावराणे, सागर रावराणे, प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, रोटरी क्लब अध्यक्ष संतोष टक्के, सचिव संजय रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सागर रावराणे, रोटरीक्लब वैभववाडी खजिनदार प्रशांत गुळेकर, व इतर रोटरीयन महाविद्यालयाचे प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग रक्तपेढीच्या वैदयकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तसेच रक्तदात्यांचे आयोजकांनी आभार

You cannot copy content of this page