कसई दोडामार्ग नगरपंचायत साहित्य खरेदी घोटाळा राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
कारवाई न झाल्यास ३० मार्च रोजी उपोषण दोडामार्ग ता.२०-: कसई दोडामार्ग नगरपंचायत मध्ये पाच वर्षांपूर्वी झालेल्या साहित्य खरेदी प्रकरणी दोषी असलेल्या संबंधित व्यक्ती यांना अधिकारी पाठीशी घालत आहेत.या संदर्भात या अगोदर देखील आवाज उठवला पण लेखी पत्र देऊन देखील कारवाई होऊ शकली नाही आता दुसऱ्यांदा नगरपंचात अस्तित्वात आली आहे.तेव्हा झालेल्या साहित्य खरेदी घोटाळा २९ मार्च…
