सावंतवाडी पर्णकुटी विश्रामगृहाच्या नूतनीकरणास सुरुवात

सावंतवाडी ता.२०-:* सावंतवाडी येथील मोडकळीस आलेल्या शासकीय पर्णकुटी विश्रामगृहाच्या नूतनीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. या विश्रामगृहाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून अंदाजे ८० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

कोरोना काळात गेल्या दोन वर्षांहुन जास्त काळ हे विश्रामगृह बंद होते.

You cannot copy content of this page