अँड अनिल निरवडेकर यांचा विश्वास….
सावंतवाडी ता.२०-: एका गावाचा सरपंच असून, देखील अक्रम याचे बांदा पंचक्रोशीत सुरू असलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्याच्या कामाचा आलेख आणि रूपरेषा बघता त्याचे राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्ते ॲंड. अनिल निरवडेकर यांनी बांदा सरपंच अक्रम खान यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मांडले आहे. यावेळी त्यांनी वाढदिवसानिमित्त अक्रम खान याला शुभेच्छा दिल्या.
