Global Maharashtra Breaking News

ग्रामस्थांच्या सहकार्याने परबवाडा येथे बंधारा

वेंगुर्ला ता.०१-: परबवाडा-कणकेवाडी ओहोळावर ग्रामस्थांनी ‘पाणी अडवा – पाणी जिरवा‘ या सामाजिक कार्यासाठी बंधारा बांधला. या उपक्रमासाठी परबवाडा माजी उपसरपंच संजय मळगावकर, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, जीवन परब, मनवेल फर्नांडिस, कृष्णा साटेलकर, रवी कोणेकर, विठ्ठल परब, देविदास मेस्त्री, नितीन आजगावकर, सीताराम परब, राजा परब, माहेश गावडे, दशरथ राठोड यांच्यासह ग्रामस्थांनी मेहनत घेतली. या बंधा-यामुळे आजूबाजूच्या…

Read More

बॅ.खर्डेकर महाविद्यालयात एन.सी.सी.डे संपन्न

वेंगुर्ला ता.०१-: बॅ. खर्डेकर महाविद्यालयात एन.सी.सी.डे. साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी मठ येथील माजी सैनिक देवेंद्र गावडे यांचा भारतीय सैन्यात सेवा केल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. माजी सैनिक गावडे यांनी भारतीय सैन्यात अनुशासनातेला किती महत्त्व आहे ते सांगून एन.सी.सी कॅडेटसना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ए.एन.ओ.लेफ्टनंट डॉ.बी.जी गायकवाड यांनी…

Read More

खारेपाटण ग्रा. प. नळपाणी पुरवठा योजनेचा उद्या शुभारंभ

कणकवली ता.०१-: कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावाला मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेमधून सन – २०१७-१८ साली मंजूर झालेली खारेपाटण संभाजी नगर टाकेवाडी नवीन नळपाणी पुरवठा योजनेचे काम नुकतेच पूर्ण झाले असुन खारेपाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या या नवीन नळपाणी पुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा तथा शुभारंभ कार्यक्रम गुरुवार २ डिसेंम्बर २०२१ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थित होणार…

Read More

वेंगुर्ल्यात हापूस जी.आय.प्रमाणीकरण कार्यशाळा

वेंगुर्ला ता.०१-: कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित, रत्नागिरी व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे जी. आय. प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी रत्नागिरी येथून संस्थेचे अध्यक्ष डॉ.विवेक भिडे, मुकुंदराव जोशी तसेच प्रादेशिक फळ संशोधन…

Read More

मासिक सभेत नुकसान भरपाईचा ठराव

*⚡वेंगुर्ला ता.०१-:* अवकाळी पावसामुळे वेंगुर्ला तालुक्यातील आंबा, काजू व भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कृषि विभागाने सदर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत व शासनाने शेतकरी, बागायतदार यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, असा ठराव वेंगुर्ला पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला. वेंगुर्ला पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीच्या नुतन सभागृहात सभापती अनुश्री कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली….

Read More

आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

कणकवली ता.०१-: महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेस ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेतील प्रथम तीन यशस्वी विद्यार्थी- १)कु.चैतन्य श्रीकांत दळवी, २)कु.सई…

Read More

‘त्या ‘ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा

कॉंग्रेस कणकवली तालुका अध्यक्ष यांचे पोलिस स्टेशन बाहेर उपोषण कणकवली ता.०१-: अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा या मागणीकरिता कणकवली तालुका कॉंग्रेस अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी कणकवली पोलिस स्टेशन बाहेर उपोषण सुरू केले आहे. वागदे येथील सोशल क्लबवर कारवाई सोबतच या सोशल क्लबच्या स्पर्धेदरम्यान उपस्थित असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी देखील…

Read More

जख्मी भारद्वाज पक्षाला जीवनदान…

सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी शहराचा सिटी बर्ड म्हणून ओळख प्राप्त असणारा भारद्वाज पक्षी आज विठ्ठल मंदिर येथे जख्मी अवस्थेत दिनेश सावंत यांना दिसून आला होता. यावेळी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांना त्याची कल्पना दिली. यावेळी रवी जाधव यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्याशी संपर्क साधत त्याच्यावर उपचार करून त्याला नैसर्गिक…

Read More

वायंगणी विकास सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक २४ डिसेंबर रोजी…

मालवण (प्रतिनिधी) वायंगणी विकास सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक दि. २४ डिसेंबर रोजी होणार आहे. चिंदर येथील श्री रामेश्वर विकास सहकारी संस्थेप्रमाणे वायंगणी सोसायटीमध्येही भाजप विरुद्ध शिवसेनाप्रणित पॅनेलमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. या संस्थेत एकूण १३ जागा असून त्यापैकी दोन जागांवर शिवसेना पुरस्कृत पॅनेलमधील उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. उर्वरीत ११…

Read More

ऐश्वर्य मांजरेकर व प्रथमेश सामंत यांना महाराष्ट्र युथ आयडॉल पुरस्कार प्रदान

लोकसेवा अकादमी कडून मालवणच्या दोन सपुत्रांचा सन्मान मालवण ता.०१-: मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईतर्फे आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषद तर्फे कला, क्रीडा, सामाजिक, साहित्यिक व संशोधन आदी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तरुणांना व संस्थेस राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये संस्थेकडून मालवणच्या दोन सुपुत्रांना पुरस्कार देण्यात आले. मालवण मधील…

Read More
You cannot copy content of this page