दोडामार्ग ता.२३-:* होळी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या साटेली गावातील ग्रामदेवता श्री देवी शांतादुर्गा देवी सातेरी देव पुरमार देव चाळोबा देवस्थान यांचा वार्षिक शिमगोत्सवाची बुधवारी सातव्या दिवशी उशिरा कळसातील न्हावणाने सांगता झाली.
देवाचे न्हावण घेण्यासाठी गावातील ग्रामस्थ बाहेरील भक्तगण दाखल झाले. होते. मंदिरातील आवरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या
