सेवाभावी सुशिक्षितांनाच मनसे संधी देणार
धीरज परब;इच्छुकांना संपर्क साधण्याचे केले आवाहन *⚡कुडाळ ता.०३-:* खऱ्या अर्थाने सामाजिक क्षेत्रात वेळ आणि संपर्क असणाऱ्यांना डावलून मर्जीतील व्यक्तीना प्रस्थापितांकडून उमेदवारी दिली जाते. परंतु मनसेकडून खरा लोकसंपर्क असणाऱ्यांनाच उमेदवारी देण्याचा विचार होईल. त्यामुळे इच्छुकांनी मनसेशी संपर्क साधून आपले नशीब अजमावावे, असे आवाहन ज़िल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केले. मनसे कुडाळ नगरपंचायत निवडणूक संदर्भात कुडाळ तालुका मनसेची…
