मालवणातील कबड्डी प्रशिक्षण शिबिराचा समारोप
मालवण ता.२७-:* ओम कबड्डी प्रबोधिनी, मुंबई व जय गणेश क्रीडा मंडळ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने मालवणात आयोजित कबड्डी प्रशिक्षण शिबिराचा रविवारी समारोप झाला. भंडारी हायस्कुल पटांगण व बोर्डिंग ग्राउंड येथे घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणाचा ६२ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. भंडारी हायस्कुल येथे आयोजित समारोप कार्यक्रमात भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक वामन खोत यांच्या…
