लोरे सोसायटी निवडणुकीत भाजपचा विजय

भाजप पुरस्कृत पॅनेलला १२ तर शिवसेनेला भोपळा

कणकवली ता.२७-:* कणकवली तालुक्यातील लोरे नं 1 सोसायटीवर भाजपा पुरस्कृत श्री देव गांगोचाळा शेतकरी उत्कर्ष विकास पॅनेल ने शिवसेना पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व 12 जागांवर विजय मिळवला. लोरे नं 1 सोसायटी निवडणुकीत माजी उपसभापती तुळशीदास रावराणे, माजी सभापती मनोज रावराणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुरस्कृत पॅनेल ने शिवसेना पुरस्कृत पॅनेल ला क्लिन स्वीप दिला.

लोरे नं १ सोसायटी निवडणुकीत भाजपच्या पॅनेल विजयी उमेदवार व मिळालेली मते पुढीलप्रमाणे:मनोज तुळशिदास रावराणे – ,,,(१५१),सुनिल मधुकर रावराणे -( १४८), तुळशिदास तुकाराम रावराणे (१४६),सुमन रावजी गुरव (१४६),सिताबाई रामचंद्र जाधव (१४३), हरिचंद्र महादेव मोसमकर (१३९),गुरुनाथ आकाराम राणे (१३८),नरेश धाकू गुरव ( १३६),रघुनाथ सहदेव राणे (१३५) रेश्मा जयप्रकाश राणे (१३३), अनंत सखाराम जाधव (-१३३),विट्ठल विष्णु मांडवकर ( १२६) यावेळी राजन चिके,लोरे सरपंच – अजय रावराणे,महेश रावराणे,मारुती राणे,प्रभाकर रावराणे,कृष्णा गुरव,जीवन रावराणे,काशिराम नवले,महेश गुरव,भास्कर रावराणे,संजय खाडये,रवींद्र गुरव,तुषार रावराणे,सदानंद गुरव,ऋषिकेश गुरव उपस्थित होते.

You cannot copy content of this page