Headlines

Global Maharashtra Breaking News

वराडकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी शिला पाटील यांनी हायस्कूलला दिली एक लाखाची देणगी…

दिवंगत चिरंजीव समीर पाटील यांच्या स्मरणार्थ शाळेच्या विधायक कार्यासाठी दिली देणगी मालवण ता.२९-:* कोरोना काळात संस्था पदाधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन कट्टा येथील वराडकर हायस्कुलच्या माजी विद्यार्थिनी शीला दिलीप पाटील यांनी आपले दिवंगत चिरंजीव समीर दिलीप पाटील यांच्या स्मरणार्थ शाळेच्या विधायक कार्यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश संस्थाध्यक्ष अजयराज वराडकर यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी उपाध्यक्ष…

Read More

कारीवडेत मोटार-दुचाकी धडकेत तरुण गंभीर

सावंतवाडी ता.२९-: चारचाकी व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेला अपघात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे हा अपघात आज सकाळी १०.३० च्या सुमारास कारिवडे येथे घडला. विठ्ठल राजेंद्र तोटावाड वय 32 सध्या सावंतवाडी मूळ नांदेड असे जखमींची नाव आहे. त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करत उपचार करण्यात आले.तर त्याचा उजवा पाय व हात फ्रॅक्चर…

Read More

युवासेनेमध्ये आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे पसरला उत्साह

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले स्वागत कणकवली ता.२९-:* राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह शेकडो युवासैनिकांच्या वतीने पर्यटनमंत्री नाम.आदित्य ठाकरे यांचे देवगड येथील कुणकेश्वर तिठा एमटीडीसी नजीक ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सुशांत नाईक यांनी देवगड हापूस आंब्यांचा हार घालत सन्मानचिन्ह भेट…

Read More

वेंगुर्लेचे मावळते नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचा कोकण ऑयडॉलने पुरस्काराने भव्य सन्मान

कोकण भूमी प्रतिष्ठान संस्थेचे कोकण आयडॉल पुरस्कार वेंगुर्ले ता.२९-:* कोकण भूमी प्रतिष्ठान-समृध्द कोकण प्रदेश संघटनेने महाराष्ट्र राज्यातील कोकण भागात जनतेसाठी महत्वपूर्ण कामगिरी करणाऱया व देशांत नावलौकीक मिळविलेल्या अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ग्लोबल कोकण उद्योग परीषदेत कोकण आयडॉल या पुरस्काराने मुंबई येथील कार्यक्रमांत सन्मान केला. वेंगुर्ले नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी वेंगुर्लेत शुन्य कचरा नियोजन…

Read More

मालवणात युवकांची गळफास घेऊन आत्महत्या…

मालवण ता.२९-: मालवण शहरातील मॅकेनिकल परिसर भंडारी हायस्कुल रोड वरील कांदळकर चाळीतील अक्षय सुधीर कांदळकर या २४ वर्षीय युवकाचा मृतदेह आज सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला असून मालवण पोलिसांनी याची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे आज सकाळी मालवण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. याबाबत मिळालेल्या…

Read More

खासकिलवाडा येथे एका वृद्धाची गळफास लावून आत्महत्या ..

सावंतवाडी ता.२९-:शहरात खासकिलवाडा येथे राहणाऱ्या एका ७८ वर्षीय वृध्द पुरुषाने परिसरातील काजूच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. हा प्रकार आज सकाळी उघड झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, त्यापूर्वीच त्याचे निधन झाले आहे.

Read More

आरोंदा येथे पर्यावरणपूरक प्रकल्प व्हावा

सागर नाणोसकर यांचे आदित्य ठाकरेंना निवेदन सावंतवाडी ता.२९-:* सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी भेट घेऊन काही रोजगार, उद्योग आणि विकास कामांसंदर्भात निवेदन दिले. या सर्व मागण्याबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर दिली सकारात्मक प्रतिक्रिया देत लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती नाणोसकर यांनी दिली. या निवेदनात…

Read More

पुरस्कारांमुळे पत्रकारांना मिळते प्रोत्साहन

मुंबईत पुरस्कारांचे वितरण;अभिमन्यू लोंढे यांना जांभेकर स्मृती दर्पण पुरस्कार मुंबई दि.२९-:* पुरस्कारांमुळे पत्रकारांना आपण काम करत असलेल्या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन मिळते असे मत दैनिक पुण्यनगरीचे मुख्य राजकीय संपादक पद्मभूषण देशपांडे यांनी मुंबई येथे व्यक्त केले.भारतीय पत्रकार मित्रांची संघटना असलेल्या ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस सर्कल संघटनेच्यावतीने राज्यात पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी…

Read More

भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे एन एस एस शिबीर संपन्न

सरमळे येथे झाले उत्साहात संपन्न;लायन्स क्लब अध्यक्ष अँड. परिमल नाईक होते अध्यक्षस्थानी सावंतवाडी ता.२९-:* येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे एन. एस. एस. शिबीर सरमळे येथे पार पडले. शिबिराचा समारोप उत्साहात झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब सावंतवाडीचे अँड. परिमल नाईक होते.गेले सात दिवस आयुर्वेद कॉलेज आयोजित एन. एस. एस. सेवा कार्य कार्यक्रमात सुमारे 45 विद्यार्थ्यांनी…

Read More

बेळणे येथील रस्त्याच्या कामाचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्याहस्ते शुभारंभ

कणकवली ता.२८-:* कणकवली तालुक्यातील बेळणे खालची वाडी येथील मुख्य रस्ता ते दशरथ चाळके घरापर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.गेले कित्येक वर्षे या वाडीतील रस्त्याच्या प्रश्न प्रलंबित होता.रामदास विखाळे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून हे काम जनसुविधा योजने अंतर्गत हाती घेण्यात आले आहे. याबद्दल…

Read More
You cannot copy content of this page