खासकिलवाडा येथे एका वृद्धाची गळफास लावून आत्महत्या ..

सावंतवाडी ता.२९-:शहरात खासकिलवाडा येथे राहणाऱ्या एका ७८ वर्षीय वृध्द पुरुषाने परिसरातील काजूच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. हा प्रकार आज सकाळी उघड झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, त्यापूर्वीच त्याचे निधन झाले आहे.

You cannot copy content of this page