सार्वजनिक व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने आपआपले रस्ते सुस्थितीत करावे
पावसाळ्या पूर्वी झाडी तोडावी, गटारे साफ करावी;राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांची मागणी कुडाळ ता 30: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गटार सफाई, रस्त्यातील खड्डे दुरुस्ती, रस्त्यांच्या कडेस वाढलेल्या झाडाच्या फांद्या,यांची डागडुजी व साफसफाई करण्याची सध्या गरज असून पावसाळा सिझन सूरू होण्या अगोदर संबंधित अधिका-यांनी यावर सकारात्मक निर्णय करणे आवश्यक असून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम…
