साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची गुढीपाडवा ऑफर;स्वतःचा बंगला असण्याचे स्वप्न आले दृष्टीक्षेपात
कणकवली ता.३१-:* स्वतःच्या मालकीचा बंगला असावा असं स्वप्न सगळ्यांचच असत. परंतु, आताच्या घडीला जमिनीच्या वाढलेल्या किमंती आणि बांधकामचे वाढलेले दरामुळे आपल्याला आपले स्वप्न दूर ठेवून फ्लॅट घ्यावा लागतो. परंतु, आता तुम्हाला तुमचं स्वप्न दूर ठेवण्याची गरज अजिबात नाही. कारण तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घेऊन आले आहेत.
फ्लॅट च्या दरात बंगलो ही खास अनोखी ऑफर…! स्वतःच्या मालकीच्या जमिनीसह ग्राहकांना मिळणार आहे. स्वतंत्र बंगलो, मुलांना खेळायला – बागडायला हक्काचे अंगण आणि तेही कणकवलीत. सर्व सोयींनीयुक्त असे दर्जेदार बांधकाम असलेला स्वमालकीचा बंगलो अगदी फ्लॅट च्या दरात खरेदी करण्याची छप्पर फाडके ऑफर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उपलब्ध आहे. तर मग विचार कसला करताय ? कणकवलीत फ्लॅट च्या दरात स्वतःच्या मालकीच्या बंगलो चे मालक होण्यासाठी आजच मोबा. 9420739418 / 8605741030 / 9545189989 येथे संपर्क साधा.
