पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनने केला सन्मान
*⚡कणकवली ता.१०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोक कलाकार पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. १० डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव अधिकार या दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील पिंगुळी- गुढीपुर या छोट्याशा गावी गेल्या पाच दशकांहून अधिक आदिवासी लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत. त्यांच्या…
