गुढीपाडव्यानिमित्त नवाबाग येथे दशवतारी नाट्यप्रयोग

वेंगुर्ला ता.०१-:* गुढीपाडव्यानिमित्त शनिवार दि. २ एप्रिल रोजी श्री देव घुमटेश्वर-बायुला मंदिर नवाबाग येथे श्रीसत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून रात्रौ ठीक ९ वाजता काका गोसावी प्रस्तुत ओमकार दशावतार नाट्य मंडळ, म्हापण यांचा ‘विघ्नांतकाय – गणेश‘ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. तरी सर्व भाविकांनी तिर्थप्रसाद व नाट्यप्रयोगासाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन नवाबागवाडी ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page