सावंतवाडी ता.०१-: येथील राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त शनिवार २ एप्रिल रोजी राजा शिवाजी चौक येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष बंटी माठेकर यांनी केले आहे
गुढीपाडव्यानिमित्त राजा शिवाजी चौक येथे सत्यनारायण पूजेचे आयोजन….
