संस्कृती गावडे दापोली युनिव्हर्सिटीमधून पटकावला बेस्ट प्लेअर अवॉर्ड…

वेंगुर्ला प्रतिनिधी-मठ-कणकेवाडी येथील संस्कृती सतिश गावडे हिने कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर दापोली यांनी आयोजित केलेल्या ‘चैत्र पालवी इंटरक्लास स्पोर्टस् मीट २०२१-२०२२‘ अंतर्गत घेतलेल्या १०० मीटर, २०० मीटर धावणे, थाळीफेक आणि रिले मिक्समध्ये या क्रीडा प्रकारात प्रथम तर रिलेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला असून ४ गोल्ड मेडल व १ सिल्व्हर मेडलही प्राप्त केले आहे. तसेच संपूर्ण दापोली युनिव्हर्सिटीमधून तिने बेस्ट प्लेअरचा अॅवॉर्डही पटकाविला आहे.

You cannot copy content of this page