आ अमोल मिटकरी विरोधात ब्राम्हण समाज आक्रमक
जिल्ह्यात आलेल्या आ मिटकरी यांच्या विरोधात दिल्या घोषणा सिंधुदुर्गनगरी ता २१ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाज, व कन्यादान विधी संदर्भात केलेल्या चुकीच्या (आक्षेपार्ह) वक्तव्याचा सिंधुदुर्ग जिल्हा ब्राम्हण समाजाच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमोल मिटकरी “हाय हाय” च्या घोषणा देत ब्राम्हण समाजाच्यावतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सांगली…
