मालवणात वारकरी कीर्तन-प्रवचन प्रशिक्षण शिबीर व वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन
मालवण ता.२४-:* वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या वारकरी कीर्तन परंपरेची ओळख करून घेण्यासाठी दरवर्षी आषाढी एकादशीला प्रकाशित होणाऱ्या ‘वार्षिक रिंगण’ आणि ‘बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्यावतीने ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच वारकरी कीर्तन-प्रवचन प्रशिक्षण शिबीर आणि वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नाथ पै सेवांगण चिवला बीच, धुरिवाडा, मालवण इथे हे शिबीर…
