कामतवाडी येथे संगीत भजन स्पर्धेचा निकाल जाहीर
गुरूवर्य श्री.अरुण मोडक महाराज यांच्या हस्ते बक्षीस वितरण ⚡आंबोली, ता.२७-:* येथील कामतवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे संगीत भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम गुरूवर्य श्री.अरुण मोडक महाराज यांच्या हस्ते आज करण्यात आला. या स्पर्धेत श्री रवळनाथ भजन मंडळ अडकुर, ता.चंदगड चा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक,संत तुकाराम भजन मंडळ,माणगाव ता.चंदगड,यांचा दुसरा क्रमांक,श्री.सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ…
