घुमडे घुमडाई मंदिरात ५ रोजी डबलबारी

मालवण ता.२७-:* घुमडे येथील देवी घुमडाई मंदिर वर्धापन दिनानिमित्त ५ मे रोजी रात्री ९ वाजता घुमडाई मंदिर येथे डबलबारी भजन सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सामना ब्राह्मणदेव भजन मंडळ, कातवडचे बुवा मंगेश नलावडे (पखवाज-गौरव (राजा) चव्हाण, तबला-मनीष डिकवलकर) व कुलस्वामिनी भजन मंडळ, आनंदव्हाळ घाडीवाडीचे बुवा विद्देश घाडीगावकर (पखवाज-मनीष घाडीगावकर, तबला रामचंद्र (ताला) मेस्त्री) यांच्यात होणार आहे.

You cannot copy content of this page