अन्यथा त्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेरच रोखणार…

शिवसेनेचा इशारा; परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांची हॉल तिकीट परत घ्या…

सावंतवाडी ता.२७-:* परजिल्ह्यातील विद्यार्थाना नवोदय प्रवेश परीक्षेसाठी देण्यात आलेले हाॅल टिकीट परत घ्या अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना पराक्षाकेंद्राबाहेर रोखू असा इशारा आज पदाधिकाऱ्यांनी संबधित शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्ष व मुख्याध्यापकांना दिला.

याबाबतचे निवेदनही त्यांना सादर केले. तर या प्रकाराला संबधित शाळाचे मुख्याध्यापक आणि रहिवाशी दाखला देणारे तहसिलदार दोषी असल्याचे सांगून रहीवाशी दाखल नसल्यास आम्ही परजिलह्यातील विद्यार्थाचा प्रवेश रोखू शकतो असे नवोदयच्या उपप्राचार्य मिरा सिंग यानी सांगितले.

You cannot copy content of this page