कामतवाडी येथे संगीत भजन स्पर्धेचा निकाल जाहीर

गुरूवर्य श्री.अरुण मोडक महाराज यांच्या हस्ते बक्षीस वितरण

⚡आंबोली, ता.२७-:* येथील कामतवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे संगीत भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम गुरूवर्य श्री.अरुण मोडक महाराज यांच्या हस्ते आज करण्यात आला.

या स्पर्धेत श्री रवळनाथ भजन मंडळ अडकुर, ता.चंदगड चा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक,संत तुकाराम भजन मंडळ,माणगाव ता.चंदगड,यांचा दुसरा क्रमांक,श्री.सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ वेंगुर्ला यांचा तृतीय क्रमांक देण्यात आला.चतुर्थ क्रमांक गीरोबा प्रासादिक भजन मंडळ,बिबवणे,कुडाळ, कलगुटी देवी भजन मंडळ आंबेवाडी,चंदगड पाचवा क्रमांक,ओम आदिनाथ सिद्धी महिला मंडळ कणकवली यांना प्रथम उत्तेजनार्थ,द्वितीय उत्तेजनार्थ विठू माऊली भजन मंडळ म्हाळुंगे,करवीर(कोल्हापूर) यांना देण्यात आला.उत्कृष्ट गायक कुमारी…. *सविस्तर वाचा👇*

You cannot copy content of this page