Global Maharashtra Breaking News

कणकवलीत गॅरेजला लागलेल्या आगीत मोठी हानी

मध्यरात्री दुर्घटना; सुदैवाने स्टॉल बचावले मात्र हॉटेलचे नुकसान *⚡कणकवली ता.२१-: कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर नरडवे रोड येथे साबिया गॅरेज भीषण आग लागली असून या आगीची झळ बाजुला असलेल्या अन्य एका हॉटेल सदगुरु यालाही बसली. तर घटनास्थळी एका लाईन मधे सुमारे २० ते २५ स्टॉल असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना मध्यरात्री १ वा. सुमारास घडली…

Read More

आंबेरीत बंद घरात चोरी…

चांदीच्या गणेशमूर्तीसह चांदीचे चार शिक्के आणि तीन फोटो लंपास मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील आंबेरी तेलीवाडी येथील अशोक जनार्दन आंबेरकर यांच्या घराची कडी तोडून चांदीची गणपतीची मुर्ती, गणपती व सरस्वतीचे चांदीचे चार शिक्के, तीन फोटो असा एकूण २६५० रूपयाचा ऐवज चोरीस गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अशोक आंबेरकर याने दिलेल्या तक्रारीनुसार वासुदेव तुकाराम आंबेरकर व मुकुंद…

Read More

आराखड्यावरून जिल्हा परिषदेत जोरदार खडाजंगी

सत्ताधारी भाजप-सेनेत वादंग;तब्बल सहा तास झाले तरी सुरू होती सभा ओरोस ता.२०-: मागील सर्वसाधारण सभेत मंजूर केलेला जिल्हा वार्षिक योजनेचा २०२२-२३ चा आराखडा शिवसेना सदस्यांनी कोकण आयुक्तांकडे तक्रार करून नामंजूर करून आणल्याने आज सभेत सत्ताधारी भाजपने वेगळीच खेळी केली. सभागृहात सादर झालेल्या आराखड्यातील मोजकी कामे वाचन करीत याच आराखड्याला मंजुरी देण्याचा ठराव गटनेते रणजित देसाई…

Read More

पशुसंवर्धनच्या मूळ आराखड्याला मंजुरी

सिंधुदुर्गनगरी ता २० जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या सन २०२२-२३ च्या २ कोटी १९ लाख ७ हजार ५०० रुपयांच्या मूळ अर्थसंकल्पीय तरतुदीस आजच्या पशुसंवर्धन समिती सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा आज सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात संपन्न झाली. या सभेला जिल्हा पशु…

Read More

यांत्रिकीरणचा ६५१ शेतकऱ्यांना मिळाला लाभ

सिंधुदुर्गनगरी ता २० कृषी यांत्रिकी योजनेअंतर्गत सन २०२१-२२ मध्ये जिल्ह्यासाठी १ कोटी ७७ लाख निधी प्राप्त असून या योजनेत जिल्ह्यातील ६५१ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. यासाठी १ कोटी ३३ लाख अनुदानाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती आजच्या कृषी समिती सभेत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस. एन. म्हेत्रे यांनी दिली. जिल्हा परिषद कृषी समितीची सभा कृषी…

Read More

खासदार गोपाळ शेट्टी यांनी संजू परब यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट

*⚡सावंतवाडी ता.२०- उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, युवा मोर्चा सरचिटणीस बंटी पुरोहित आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

जिल्हास्तरीय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शानामध्ये रामगड हायस्कूलचे यश

*⚡मालवण ता.२०-:* शासकीय तंत्रनिकेतन, मालवण यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनामध्ये रामगड येथील प्रगत विद्यामंदिर या प्रशालेतील इयत्ता दहावीमधील प्राची उल्हास तारी व केतन उल्हास सावंत यांनी मांडणी केलेल्या उपकरणास व प्रभावी सादरीकरणास दुसरा क्रमांक मिळाला. या प्रदर्शानात जिल्ह्यातून कुडाळ हायस्कूल, भरतगड हायस्कूल,रोझरी हायस्कूल, रामगड हायस्कूल, पोईप हायस्कूल, मसुरे हायस्कूल, बँ नाथ पै हायस्कूल,…

Read More

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आर.पी. डी. च्या योगेश जोशीची निवड

सावंतवाडी ता.२०-:विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा व विज्ञानाविषयी आवड निर्मिती या हेतूने मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ यांचेकडून डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित केली जाते. सन २०२१-२२ यावर्षीच्या स्पर्धेसाठी राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या एकूण ०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी एकूण ०४ विद्यार्थी प्रमाणपत्रसाठी पात्र ठरले तसेच विशेष म्हणजे कु· योगेश विवेकानंद जोशी (इ.०६ वी )…

Read More

राष्ट्रीय खेळाडू रिद्धी हडकर हिचा उद्या मालवणात नागरी सत्कार

आस्था ग्रुप तर्फे आयोजन क्रीडाप्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन *⚡मालवण ता.२०-: राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अठरा वर्षाखालील मुलींच्या गटात खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी मालवणची सुकन्या कबड्डीपटू रिद्धी नितीन हडकर हिची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. याबद्दल आस्था ग्रुपच्या वतीने रिद्धी हडकर हिचा नागरी सत्कार शुक्रवारी दिनांक 21 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता भंडारी हायस्कूल या ठिकाणी…

Read More

होडावडा उपसरपंचपदी अनन्या धावडे बिनविरोध

वेंगुर्ला प्रतिनिधी – होडावडा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या महिला विभाग संघटीका तथा ग्रामपंचायत सदस्या अनन्या धावडे यांची बिनविरोध निवड झाली. ही ग्रामपंचायत सेनेच्या ताब्यात असून यापूर्वीच्या उपसरपंच सौ.राधिका दळवी यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजिनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. सौ.धावडे यांची बिनविरोध निवड होताच तालुका प्रमुख बाळू परब, तालुका महिला संघटीका सुकन्या नरसुले, वेंगुर्ला महिला शहर…

Read More
You cannot copy content of this page