बांदा भाजपने साजरा केला आनंदोत्सव
विधान परिषद निवडणुकीत पाचवा आमदार निवडून आल्याने उत्साह;देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा केला जयघोष बांदा /प्रतिनिधीविधानपरिषदेवर भाजपाचे पाचही आमदार निवडून आल्याने बांद्यात बांदा भाजप मंडलाच्या वतीने फटाक्याची अतिशबाजी व भाजपच्या विजयाच्या घोषणाबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी या निवडणुकीचे किंगमेकर ठरलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. यावेळी मंडल अध्यक्ष महेश धुरी,…
