भाजपचा सावंतवाडी शहरात आनंदोत्सव..
⚡सावंतवाडी ता.२०-: राज्यसभेत भाजपने केलेल्या चमत्कारानंतर भाजपने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानपरिषदेत देखील चमत्कार दाखवला असून, विरोधकांची मत खेचून आणण्यात यश मिळवले आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी या निवडणुकीत विजय प्राप्त केल्याने सावंतवाडी शहरात माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व शहर भाजप कडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.
