संजू परब यांचा खळबळजनक आरोप
⚡सावंतवाडी ता.२०-: विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाचही जागांवर भाजपने विजय प्राप्त केला आहे, यात शिवसेनेची तीन मते फुटली असून यात दीपक केसरकर यांचे मत हे 100% भाजपच्या पडलं, असा खळबळजनक आरोप संजू परब यांनी केला आहे.
यामुळे केसरकर यांनी केलेल्या छुप्या पद्धतीच्या मदतीबद्दल संजू परब यांनी केसरकर यांना टोला लगवत आभार देखील मानला आहे.
