अणसूर-पाल हायस्कूल १०० टक्के

⚡वेंगुर्ला ता.२०-: अणसूर-पाल हायस्कूलमधून दहाव परीक्षेला बसलेले ३१ही विद्यार्थी उत्तीर्णी होऊन निकाल १०० टक्के लागला. विशेष योग्यता श्रेणीत २८ तर प्रथमे श्रेणीत ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

  हायस्कूलमधून रितू सद्गुरु सावंत (९३.४० टक्के), सोहम कृष्णा परब (९२.८० टक्के) व साक्षी सुगम गावडे (९१.४० टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अणसूर-पाल विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष आत्माराम गावडे, सचिव लिलाधर गावडे, सल्लागार सुनिल गावडे, शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर, सदस्य दिपक गावडे, दत्ताराम गावडे व देऊ गावडे यांनी अभिनंदन केले आहे.
You cannot copy content of this page