Headlines

Global Maharashtra Breaking News

सहाय्यक योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या “त्या” स्ट्रीट लाईट बाबत सविस्तर माहिती द्या…

माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी… देवगडदेवगड जामसंडे नगर पंचायत हद्दीत सन २०१९ ते २०२२ या कालावधीत सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या स्ट्रीट लाइट बाबत सविस्तर माहिती देण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी मुख्याधिकारी देवगड जामसंडे नगरपंचायत यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.या पत्रात नमूद केल्या प्रमाणे २१ जून रोजी नगरपंचायतीच्या…

Read More

लक्ष्मी पारकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी बाजारपेठ येथील लक्ष्मी पांडुरंग पारकर वय ८५ मूळ गाव हरकुळ खुर्द व्हावटवाडी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर त्यांच्या मुळ गावी अत्यंसंस्कार करण्यात आले. वैभववाडी शहरातील प्रसिध्द वैभव हाॕटेल व रेस्टाॕरंटचे मालक ज्ञानेश्वर ऊर्फ बाळा पारकर, अंकुश पारकर, आबू पारकर यांच्या त्या मातोश्री होतं. त्यांच्या पश्चात तीन मुलगे एक मुलगी, सूना,…

Read More

डिंगणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय नाईक बिनविरोध…

जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी केले अभिनंदन बांदा (प्रतिनिधी) : डिंगणे ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी संजय नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सरपंच संजय डिंगणेकर, डिंगणे पंचक्रोशी शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन देविदास नाडकर्णी, भाजपा बांदा मंडळ तालुकाध्यक्ष महेश धुरी, डेगवे उपसरपंच…

Read More

सामाजिक न्याय विभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांचे सतरंजी बैठक आंदोलन सुरू

कार्यालयात सतरंजी घालून केला कारभार ओरोस ता.२३-: सामाजिक न्याय विभागातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आजपासून कार्यालयातच सतरंजी बैठक आंदोलन सुरू केले आहे. खुर्चीवर न बसता जमिनीवर सतरंजी घालून त्यावर बैठक मांडून दिवसभर कारभार केला. या आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक न्याय विभागातील राजपत्रित अधिकारी संघटनेने दिला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या राजपत्रित…

Read More

वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी…

वेंगुर्ले      कोणी – कुठेही गेले तरी वेंगुर्ले तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहतील, असा निर्णय वेंगुर्ले तालुका शिवसेना  कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.  यावेळी बोलताना यशवंत परब म्हणाले की,२० जून रोजी महाराष्ट्र…

Read More

कृषी जैतंत्रज्ञान महाविद्यालयात योग दिन साजरा….

वैभववाडी प्रतिनिधीश्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी येथे जागतिक योग दिन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संचालक संदीप पाटील, संस्था अधिकारी सुधाकर येवले, प्राचार्य मुंढे,, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंध तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

Read More

वैश्य समाजातील दहावी बारावी
पदवी गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव

⚡कणकवली ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे वैश्य गुरु श्री श्री श्री वामनाश्रम महास्वामींजीं चा १९ वा चातुर्मास १३जुलै २०२२ गुरुपौर्णिमेपासून सुरू होऊन १०सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. या निमित्त आम्ही वैश्य समाजातील दहावी बारावी पदवी मध्ये किमान ६० % पासून गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याचे त्यांचा गुणगौरव करून कौतुक करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील लाभार्थी मुला मुलींची नावे…

Read More

ध्येय्याने झपाटलेली माणसेच आयुष्यात
यशस्वी होतात :पंढरीनाथ राणे

फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी ⚡कणकवली ता.२३-: सामान्य ज्ञानाची तयारी स्वतः करावी लागते. नियमित वर्तमानपत्रे वाचली म्हणजे सामान्य ज्ञानाची तयारी नीट होते. रेडीमेड सामान्य ज्ञान धोका देते. एन.सी.आर.टीच्या सर्व पुस्तकांचे नोट्स वाचा.नोट्स स्वतः तयार केले पाहिजेत. जिद्दीने अभ्यास करत असताना आत्मविश्वास बाळगणे आवश्यक आहे.ध्येय्याने झपाटलेली माणसेच आयुष्यात यशस्वी होतात. असे प्रतिपादन…

Read More

प्रत्येकाने स्वतःच्या वाढदिवसादिवशी एक झाड लावण्याचा संकल्प करा. – श्रीकृष्ण परिट

⚡मालवण ता.२३-: प्रत्येकजण सावलीसाठी नेहमी झाड शोधतो त्यामुळे झाड लावून ते मोठ करणे ही सुध्दा प्रत्येकाची जबाबदारी आहे. झाड फक्त लावून चालणार नाही तर लावलेल्या झाडांना पाणी घालून त्यांचे संगोपन करून ते झाड मोठे करणे ही सुध्दा आपलीच जबाबदारी आहे. वाढत्या शहरीकरणामुळे झाडांची होणारी कत्तल थांबली पाहिजे. वृक्षतोडीमुळे भविष्यातील धोके टाळायचे असतील तर प्रत्येक विद्यार्थ्यांने…

Read More

जामसंडे मध्ये साहेब,आम्ही सदैव तुमच्या सोबत’ बॅनर झळकले

⚡देवगड ता.२३-: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मध्ये राजकीय भूकंप होऊन राज्यातील राजकारणात उलथापालथ सुरू झाली.यामुळे महाविकास आघाडी सरकार मधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून त्यांनी शिवसेनेच्या ३७ आमदारांसोबत अन्य अपक्ष आमदार समवेत वेगळा शिवसेना गट निर्माण केला . राज्यात ठिकठिकाणी संघर्ष घोषणाबाजी,बॅनर बाजी सुरू झाली .त्याचे पडसाद देवगड जामसंडे शहरात उमटले आहेत जामसंडेमध्ये…

Read More
You cannot copy content of this page