वैश्य समाजातील दहावी बारावी
पदवी गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव

⚡कणकवली ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे वैश्य गुरु श्री श्री श्री वामनाश्रम महास्वामींजीं चा १९ वा चातुर्मास १३जुलै २०२२ गुरुपौर्णिमेपासून सुरू होऊन १०सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. या निमित्त आम्ही वैश्य समाजातील दहावी बारावी पदवी मध्ये किमान ६० % पासून गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याचे त्यांचा गुणगौरव करून कौतुक करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयातील लाभार्थी मुला मुलींची नावे त्यांच्या गुणपत्रिकेच्या फोटोसहीत १३ जुलै २०२२ च्या आत कळविणेत यावीत असे आवाहन करण्यात येत आहे . पदवी शिक्षणानंतर जरी विशेष शिक्षण घेऊन प्रगती केली असेल ( एम पी एस पी / यु पी एस पी ) त्यांनी सुद्धा आपली नावे द्यावीत .श्री कृष्ण नानचे(9421148853) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वैश्यसमाज कणकवली अध्यक्ष दादा कुडतरकर आणि सेक्रेटरी महेंद्रकुमार मुरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page